एक्स्प्लोर
Voltrider Booty इलेक्ट्रिक सायकल भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
voltrider-booty-e-cycles
1/10

भारतीय बाजारोएथित सध्या इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात आज अशी अनेक इलेक्ट्रिक दुचाकी आहे, जी चांगल्या रेंज आणि फीचर्ससह येते. मात्र आता बाजारात एक अशी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च झाली आहे, जी फक्त 1 रुपयाच्या खर्चात 25 किमी धावते. या इलेक्ट्रिक सायकलचे नाव आहे 'बूटी'.
2/10

Voltrider या स्टार्टअप कंपनीने ही सायकल लॉन्च केली आहे. याची डिझाइन अशा प्रकारे करण्यात आली आहे की, यात सायकल आणि मोपेड दोन्हीची झलक दिसते. कंपनीने ही सायकल बूटी 120, बूटी 60 आणि बूटी 30 अशा तीन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे.
Published at : 09 Nov 2022 10:42 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्राईम
लातूर























