एक्स्प्लोर

Sanjay Raut on Ashish Shelar: भाजपमध्ये 90 टक्के काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नेते, स्वत:ची पोरं जन्माला घाला, तुमचं अस्तित्व आहे का? संजय राऊतांचा आशिष शेलारांवर 'शेलक्या' शब्दात प्रहार

पाळणे तेवढेच आहेत, पण पोरं वाढत चालली आहेत, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर (Sanjay Raut slams Ashish Shelar) प्रहार केला.

Sanjay Raut on Ashish Shelar: 90 टक्के लोक ज्यांचं आयुष्य काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलं, ते आता भारतीय जनता पक्षात आहेत.  त्यांनी (भाजप) स्वतःची पोरं जन्माला घालावी, दुसऱ्यांच्या पोरांना किती वेळ खेळवणार? पाळणे तेवढेच आहेत, पण पोरं वाढत चालली आहेत, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर (Sanjay Raut slams Ashish Shelar) प्रहार केला. शेलार यांनी केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शेलार यांनी आम्ही हिंदुत्ववादी असल्याच्या घोषणा यांनी शिवाजी पार्कवर केल्या होत्या, पण यांच्या हिंदुत्वाचा रंग काँग्रेसच्या टिळक भवनापर्यत जाऊपर्यंत विरला असा टोला उद्धव आणि राज ठाकरे यांना लगावला होता. मिस्टर फडणवीस साहेब, तुम्ही भ्रष्टाचाराच्या चिखलात डुबक्या मारताय आणि आम्हाला ज्ञान देत आहात. राजकारण करताना तुम्ही जपून करा, कारण आम्ही तुमच्या आधीपासून महाराष्ट्राच्या रस्त्यावर राजकारणात आहोत, असेही राऊत म्हणाले. 

मुंबई, पुणे आणि ठाणे तुम्ही कोणाच्या हातात देणार? (Sanjay Raut on BJP) 

संजय राऊत यांनी सांगितले की, जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (महापालिका निवडणुका) जवळ येतात, तसे महायुतीतलेही मतभेद आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे, आम्ही त्यांचं स्वागत करणार असून ही युती पक्की असल्याचे ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी. हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे की, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, पुणे आणि ठाणे तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात, असे राऊत म्हणाले. 

अजून मनसेचा प्रस्ताव दिलेला नाही (Sanjay Raut on MNS) 

महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी होती, तर इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी होता. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अशा प्रकारची कोणतीही चर्चा कोणामध्ये झालेली नाही, असेही राऊत यांनी सांगितले. दरम्यान, संजय राऊत यांनी मनसेचा महाविकास आघाडीत समावेश करण्यासाठी अजून मनसेचा प्रस्ताव दिलेला नाही. त्यांची वर्किंग कमिटी असते, स्वातंत्र्य चळवळीचा तो पक्ष असून अजूनही तसाच असून तसा आमचा आणि मनसे नसल्याचे राऊत म्हणाले. 

तर आमचाही नारा 75 पार (Sanjay Raut on Thane) 

ठाण्यातील भाजपच्या बॅनरबाजीवर राऊत म्हणाले की, ठाण्यामध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या जवळपास तयारीत आहे. रोज त्यांच्या भूमिका समोर येतात. आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार असल्याचे ते म्हणाले. भाजप 70 पार म्हणत असेल, तर आमचाही नारा 75 पार असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या बॅनरबाजीवर मिंधे गटाने बोललं पाहिजे. कारण त्यांची त्यांच्याशी युती आहे, आम्ही कसं काय बोलणार? असे राऊत म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget