एक्स्प्लोर

स्मार्टच नाही तर जबरदस्त आहे 'ही' स्कूटर; फीचर्स जाणून व्हाल थक्क...

tvs ntorq 125 xt

1/6
देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी TVS ने भारतात आपली नवीन Ntorq 125 XT स्कूटर लॉन्च केली आहे. ही स्कूटर नवीन टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. तसेच हे SmartXonnectTM कनेक्टिव्हिटी प्लॅटफॉर्मसह हायब्रिड TFT आणि LCD कन्सोलसह येते.

2/6
यात 'SmartXTalk' - अॅडव्हान्स व्हॉईस असिस्ट आणि सोशल मीडिया अलर्ट, बातम्या आणि हवामान फीचर्ससाठी 'SmartXTrack' सारख्या 60 हून अधिक नवीन कनेक्टिव्हिटी फीचर्स यात देण्यात आले आहेत.

3/6
व्हॉईस असिस्ट हे फीचर असणारे Ntorq 125 XT ही पहिलेच स्कूटर आहे. आता हे स्कूटर थेट व्हॉइस कमांड स्वीकारू शकते. Ntorq 125 XT स्कूटरचे अशा प्रकारचे पहिले व्हॉईस असिस्ट वैशिष्ट्य आता थेट व्हॉइस कमांड स्वीकारू शकते.

4/6
स्कूटरला स्टार्ट-स्टॉप फंक्शनसह TVS IntelliGO टेक्नॉलॉजी देखील मिळते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची नवीन हलकी आणि स्पोर्टियर अलॉय व्हील्स, ज्यामुळे इंधनाची बचत करताना याची चांगली परफॉर्मन्स पाहायला मिळते.

5/6
TVS Ntorq 125 XT मध्ये रायडर्सना फूड डिलिव्हरी स्टेटस देखील ट्रॅक करता येणार आहे. असे फीचर्स असलेली ही देशातली पहिलीच स्कूटर आहे. हे नवीन ट्रॅफिक टाइम स्लाइडर स्क्रीनसह देखील येते. जे रायडर्सना ट्रॅफिक सिग्नलवर थांबण्याच्या वेळेसह क्रिकेट आणि फुटबॉल स्कोअर, लाईव्ह AQI, बातम्या आणि बरेच अपडेट पाहण्यास मदत करू शकते. ही स्कूटर ब्लूटूथ टेक्नॉलॉजी TVS SmartXonnectTM प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. जे TVS Connect मोबाइल अॅपसह जोडण्यात आले आहे. हे अॅप्लिकेश  Android आणि iOS दोन्हीवर उपलब्ध आहे.

6/6
स्कूटरमध्ये 124.8 cc थ्री-वॉल्व्ह एअर-कूल्ड रेस-ट्यून्ड फ्यूल इंजेक्शन (RT-Fi) इंजिन देण्यात आले आहे. जे 7,000 rpm वर 6.9 kW ची पॉवर आणि 5,500 rpm वर 10.5 Nm चे पीक टॉर्क आउटपुट निर्माण करते. स्टाइलिंगच्या बाबतीत, स्कूटरला नियॉन ग्रीन नावाची नवीन पेंट स्कीम मिळते. जी या लाईन-अपमधील इतर स्कूटरपेक्षा याला वेगळी बनवते. दिल्लीत याची एक्स-शोरूम किंमत 1,02,823 रुपये आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget