एक्स्प्लोर
Tata Cars Offer : सणासुदीच्या काळात टाटाकडून ग्राहकांना दिवाळी भेट! 'या' कारवर मिळतेय भरघोस सूट
Tata Cars Offer : सध्या सणासुदीच्या सीझनमध्ये टाटा मोटर्सने आपल्या विविध कार वर वेगवेगळ्या डिस्काऊंट ऑफर आणल्या आहेत.
Tata Cars Offer
1/7

टाटा मोटर्सने सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांचा आनंद वाढविण्यासाठी एक योजना तयार केली आहे. त्यामुळेच कंपनी कारवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर देत आहे.
2/7

या सणासुदीच्या डिस्काऊंट ऑफर अंतर्गत, TATA ग्राहकांना रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट यांसारखे फायदे मिळतील. कोणत्या कारमध्ये किती डिस्काऊंट मिळतेय हे जाणून घ्या.
Published at : 10 Oct 2022 01:57 PM (IST)
आणखी पाहा























