एक्स्प्लोर
स्टायलिश लूक, दमदार इंजिन; नवीन Suzuki Katana लॉन्च
Suzuki Katana
1/6

Suzuki Motorcycle India ने सोमवारी देशात आपली नवीन 2022 Katana (2022 Katana) स्पोर्ट्स बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक भारतीय बाजारात 13.61 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च केली आहे.
2/6

ही मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत CBU (कंप्लीट बिल्ट युनिट) म्हणून आणली जाईल. या बाईकचे नाव कटाना या जपानी शब्दावरून ठेवण्यात आले आहे, ज्याचा अर्थ तलवार असा आहे.
Published at : 04 Jul 2022 07:14 PM (IST)
आणखी पाहा























