एक्स्प्लोर
Force Motors Trax Cruiser 13 Seater Car: कार म्हणायचं की मिनी बस, एकाच वेळी 13 लोक करू शकतात आरामात प्रवास, जबरदस्त आहे हे वाहन
Force Motors Trax Cruiser 13 Seater Car
1/9

जर तुमचे कुटुंब खूप मोठे असेल किंवा तुम्ही असे कोणतेही काम करत असाल जिथे जास्त लोकांना एकत्र प्रवास करावा लागतो, तर तुम्हाला नक्कीच मोठ्या वाहनाची गरज भासत असेल.
2/9

यातच जर 7 किंवा 8 सीटर एमपीव्ही देखील तुमची गरज पूर्ण करू शकत नसेल, तर तुम्हाला वेगळ्या पर्यायाचा विचार करणे आवश्यक आहे. यातच एक मोठे वाहन आहे ते म्हणजेच 13 सीटर (13 Seater Car) क्रूझर कार. होय! आज आम्ही अशाच एका वाहनाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये 13 लोक (13 Seater Car) एकत्र बसून आरामात प्रवास करू शकतात.
Published at : 17 Dec 2022 10:24 PM (IST)
आणखी पाहा























