एक्स्प्लोर

Chinese इलेक्ट्रिक कार BYD Atto 3 भारतात होणार लॉन्च, एका चार्जमध्ये गाठणार 420 किमीचा पल्ला

Atto 3 EV

1/6
चिनी कार निर्माता BYD (Build Your Dreams) आपली BYD Atto 3 इलेक्ट्रिक कारसह भारतीय बाजारात एंट्री करणार आहे.

2/6
ही कार चीनमध्ये गेल्या फेब्रुवारी 2022 मध्ये लॉन्च झाली होती. ही इलेक्ट्रिक SUV जानेवारीमध्ये 2023 ऑटो एक्सपोमध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या कारची उत्पादक कंपनी BYD ने 2017 मध्ये इलेक्ट्रिक बसेससह व्यावसायिक विभागात पदार्पण केले होते. यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीने बाजारात फ्लीट सेगमेंटमध्ये आपली इलेक्ट्रिक MPV BYD e6 लॉन्च केली होती.

3/6
आता BYD Atto 3 सह बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर ही कार बाजारात सध्या असलेल्या MG ZS EV शी थेट स्पर्धा करेल.

4/6
या कारची लांबी 4,455 मिमी, रुंदी 1,875 मिमी आहे आणि तिचा व्हीलबेस 2,720 मिमी आहे. BYD Atto 3 ही अत्यंत आरामदायी कार असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. यासोबतच ही एक पॉवरफुल कार आहे. BYD Atto 3 ची परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर 204 Bhp पॉवर आणि 310 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही कार फक्त 7.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडते.

5/6
हिचे वजन 1,680-1,750 किलो दरम्यान आहे. BYD Atto 3 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दोन बॅटरी पॅकच्या पर्यायासह उपलब्ध आहे, ज्यामध्ये 49.92kWh आणि 60.48kWh बॅटरी पॅकचा समावेश आहे. हे बॅटरी पॅक या कारला अनुक्रमे 320 किमी आणि 420 किमीची WLTP रेंज देतात. BYD Atto 3 कंपनीचे पेटंट ब्लेड बॅटरी तंत्रज्ञान वापरते आहे. जे इतर बॅटरी तंत्रज्ञानापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत सुरक्षित आणि अधिक क्षमाशील असल्याचा दावा केला जातो.

6/6
या कारच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात एलईडी हेडलॅम्प, 18-इंच अलॉय व्हील, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर्ड फ्रंट सीट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.8-इंच रोटेटिंग टचस्क्रीन, इलेक्ट्रिक टेल गेट आणि अॅम्बियंट लाइटिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे. सेफ्टी फीचर्समध्ये यात सात एअरबॅग्ज, ईएसपी, हिल डिसेंट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 

Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Embed widget