एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबादमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरूवात
Mahavitaran Strike: राज्याच्या वीज कामगार संघटनांनी आज मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे.
Mahavitaran Strike Aurangabad
1/7

अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात महावितरण कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे.
2/7

दरम्यान औरंगाबाद परिमंडलातील सुमारे 4 हजार 500 अधिकारी, कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे.
Published at : 04 Jan 2023 03:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
























