एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांचा एकाच गाडीतून प्रवास
Aurangabad: शरद पवार आणि रावसाहेब दानवेंचा औरंगाबाद ते गेवराई एकत्र प्रवास...
![Aurangabad: शरद पवार आणि रावसाहेब दानवेंचा औरंगाबाद ते गेवराई एकत्र प्रवास...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/4d1450877651be26f6f04a7e37327736166529571174589_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/8
![शिवसेनेच्या दोन्ही गटातील संघर्षामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/a442103f655d735e94bdf967228b9a38cbacc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेनेच्या दोन्ही गटातील संघर्षामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
2/8
![अशातच आज राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे पाहायला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/e81b24e77136ffd6d4c126511fc410a21ff25.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशातच आज राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे पाहायला मिळालं.
3/8
![दोन्ही नेते एकाच गाडीतून गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/63de1e452d171b4f95e5b6387fb4c736ff065.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन्ही नेते एकाच गाडीतून गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
4/8
![औरंगाबादमध्ये ज्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार थांबले आहेत, त्याच हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सुध्दा दाखल झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/ddbe6a551be0867db5de1a52c636e727fe66b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादमध्ये ज्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार थांबले आहेत, त्याच हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सुध्दा दाखल झाले होते.
5/8
![त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/b63f0311960a12f22c4269886ebb92bb8940e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे.
6/8
![शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे औरंगाबादहून गेवराईच्या दिशेने गेले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/c6e2419c6099d207c65dee8868296f24e15b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे औरंगाबादहून गेवराईच्या दिशेने गेले आहेत.
7/8
![गेवराईत आज माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/fa664062f9d72e37cd65ca20acb9c5953fe6b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेवराईत आज माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.
8/8
![या कार्यक्रमात शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/09/f011240c0e13bf0abd88a60fb55c17f696f94.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कार्यक्रमात शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत.
Published at : 09 Oct 2022 11:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion