एक्स्प्लोर
Photo: राज ठाकरे परळी न्यायालयात हजर राहणार, शहरात मनसेकडून बॅनरबाजी
Beed News: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयात हजर होणार आहेत.
Raj Thackeray
1/7

परळीला जाण्यासाठी राज ठाकरे मुंबईतील निवास्थानाहून सकाळीच रवाना झाले.
2/7

दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्यासाठी राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये थांबा घेतला.
Published at : 18 Jan 2023 10:20 AM (IST)
आणखी पाहा
























