एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबादेत जे.पी. नड्डा यांची जाहीर सभा, अशी सुरु आहे तयारी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता सभा घेणार आहेत.

Aurangabad News
1/7

नड्डा यांच्या सभेची अंतिम तयारी भाजपकडून करण्यात आली आहे.
2/7

दरम्यान सभेला कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याबाबत भाजप नेत्यांकडून बैठका घेण्यात आल्या आहेत.
3/7

तर नड्डा यांच्या सभेची अंतिम तयारीची पाहणी भाजपच्या मंत्र्यांकडून करण्यात आली.
4/7

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या सभेची पाहणी केली.
5/7

यावेळी कराड यांच्यासोबत राज्यातील सहकार मंत्री अतुल सावे देखील उपस्थित होते.
6/7

यावेळी दोन्ही मंत्र्यांनी व्यासपीठ आणि कार्यकर्त्यांच्या बसण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेतला.
7/7

तसेच यावेळी दोन्ही मंत्र्यांनी सभेबाबत स्थानिक पदाधिकारी यांना काही सूचना देखील केल्या.
Published at : 02 Jan 2023 12:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
