एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. डिजिटल 7/12 उताऱ्यास शासनाची मान्यता, तलाठ्यांच्या सही, स्टॅम्पची झंझट संपली, फक्त 15 रुपयांत मिळणार उतारा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय https://tinyurl.com/yfjaxvzu शेतकऱ्यांना अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ ऑनलाईन, महाडीबीटी पोर्टलद्वारे करता येणार अर्ज; कृषिमंत्र्यांची घोषणा https://tinyurl.com/mr3aka9w 

2. नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या 175 जागा आल्यास ईव्हीएम हॅक करुन निवडणुका जिंकल्याचं सिद्ध होईल; निकालाची तारीख 20 दिवस पुढे ढकलल्यावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/96yxf7jm जिल्हा परिषदेच्या निवडणुकांआधी महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता; आयोगाने बोलावली आज महत्वाची बैठक https://tinyurl.com/4ktdek97 

3. निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरुमबाहेर राडा, सांगलीतील आष्टा, गोंदियातील सालेकसा आणि परळीत तणावाचं वातावरण https://marathi.abplive.com/live-tv बीडमध्ये रात्री मोठा राडा, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुखांचा नगरपरिषद कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप; स्ट्राँगरुम बाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी अन् पोलिसांचा लाठीचार्ज https://tinyurl.com/4hs3kx3e 

4. लोकांना महायुती हवीय, पण फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा भाजपाला इशारा, रवींद्र चव्हाणांवर घणाघात https://tinyurl.com/3hrhxh2t महामंडळं, विशेष पॅकेजची प्रलोभनं देऊन रवींद्र चव्हाण पक्ष फोडतात; निलेश राणेंनंतर डोंबिवलीतील शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/5c5t2ny3 

5. तपोवनमधल्या वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्यावेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत, तेव्हा गप्प का?, मंत्री नितेश राणेंचा सवाल https://tinyurl.com/4fpzb2cs साधू-संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का? कुंभमेळ्यातील गुरुग्रामसाठीच्या वृक्षतोडीवरुन अभिनेते सयाजी शिंदेंचा थेट सवाल https://tinyurl.com/mu6xszr8 

6. पवारांच्या कुटुंबात कौटुंबिक कार्यक्रमातही भाऊबंदकी दिसल्याची चर्चा; अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार पुतण्या जयच्या लग्नासाठी बहारीनला  जाणार नाहीत https://tinyurl.com/ytnr46ak जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नसोहळ्याला आजपासून सुरूवात; कोण- कोण लग्नाला जाणार, यादी समोर, शरद पवार, सुप्रिया सुळे अनुपस्थित राहणार https://tinyurl.com/bd83hh72 

7. शाळा बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीनं पुणे हादरलं; शाळेतील 390 मुलांना बाहेर काढलं, हिंजवडी फेज 1 मध्ये काही काळ भीतीचं वातावरण, पोलीस तपासात काहीही आढळलं नाही https://tinyurl.com/2zvryaje इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले https://tinyurl.com/4ys8y3xr 

8. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयातील युक्तिवादावेळी शीतल तेजवानीला कोर्टासमोर चक्कर, सरकार वकिलांचा जामीनास विरोध; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार https://tinyurl.com/22nn3uhk पार्थ पवारांवर कारवाई कधी? किती दिवस 'मुदतवाढ-मुदतवाढ' खेळणार? पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी अंबादास दानवेंचे सरकारला चार सवाल https://tinyurl.com/4an73zef शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही पार्थ पवारवर कारवाई होत नाही, एफआयआरमध्येही नाव नाही;अंजली दमानियांचा संताप https://tinyurl.com/4etsh7ea 

9. नाशिकमधील सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढेला नेपाळ बॉर्डरवरून अटक; पोलीस दिसताच 34 फुटांवरुन मारली होती उडी https://tinyurl.com/y849eewd आधी मैत्री, मग प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा अन् लुबाडायचा; डोंबिवलीच्या 'रिलस्टार'नं एकीला 92 लाखांना, तर दुसरीला 22 लाखांना फसवलं https://tinyurl.com/yv42w8u8 

10. इमारतीच्या लिफ्टमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुंबईतील धक्कादायक घटना, सीसीटीव्हीमध्ये सगळं कैद https://tinyurl.com/2kex745r तृतीयपंथीयाला प्रेमप्रकरणात फसवलं, 12 वर्षांच्या संबंधांचा 'द एन्ड, सोलापुरात पारलिंगी व्यक्तीने जीवन संपवलं'; गुरू अन् नातेवाईकांचे गंभीर आरोप https://tinyurl.com/3x5drzcv 

*एबीपी माझा स्पेशल*

शतक ठोकलं अन् रँकिंग ढवळून निघाली, विराटच्या स्फोटक खेळीनंतर ICC ची टॉप-5 रँकिंग बदलली; कोण कुठल्या क्रमांकावर?
https://tinyurl.com/3xsdh4s7 

रुपयानं गाठली रेकॉर्ड ब्रेक निचांकी पातळी, डॉलरच्या तुलनेत रुपया 90.41 वर उघडला, काल रुपया 90.19 प्रति डॉलरवर बंद झालेला व्यवहार, रुपयात मागील काही दिवसात मोठी घसरण https://marathi.abplive.com/live-tv 

*एबीपी माझा Whatsapp Channel* 
*https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658*  

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget