एक्स्प्लोर
PHOTO: जी 20 च्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम
Aurangabad News: 'जी-20’साठीचे परदेशी पाहुणे औरंगाबादला येणार असल्याने औरंगाबाद प्रशासन कामाला लागले आहे.
![Aurangabad News: 'जी-20’साठीचे परदेशी पाहुणे औरंगाबादला येणार असल्याने औरंगाबाद प्रशासन कामाला लागले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/7324669dde836e2a7394f2549eb19f8d167187949032389_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/8
![औरंगाबाद महानगरपालिकेकडून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/e73977b34fd3ab3e61a34d11b3c6be1251280.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबाद महानगरपालिकेकडून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे.
2/8
![हर्सूल टी पॉईंट ते टीव्ही सेंटर रस्त्यावरील 20 दुकानांचे अतिक्रमणे शुक्रवारी काढण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/c3502f02f4019aac74d395028aa4f41344136.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हर्सूल टी पॉईंट ते टीव्ही सेंटर रस्त्यावरील 20 दुकानांचे अतिक्रमणे शुक्रवारी काढण्यात आले.
3/8
![मनपाच्या अतिक्रमण विभागामार्फत ही कारवाई करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/304433d8ff12317aaababacfe6bf6218757b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनपाच्या अतिक्रमण विभागामार्फत ही कारवाई करण्यात येत आहे.
4/8
![सदरील कारवाईत कच्चे वीट कामात बांधण्यात आलेल्या पत्र्याचे शेड असलेली 20 दुकानांचे अतिक्रमण निष्कासित करण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/29cba29a9751559a60150f8f5a4f7fcba9e5b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सदरील कारवाईत कच्चे वीट कामात बांधण्यात आलेल्या पत्र्याचे शेड असलेली 20 दुकानांचे अतिक्रमण निष्कासित करण्यात आली होती.
5/8
![यावेळी जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/29bc40786d1b937b379f0c3c60f7bfb5276b9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यात आले.
6/8
![दरम्यान आज देखील आंबेडकर नगर परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/bbb9e7b2115a2924082d80678cefdee332d24.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान आज देखील आंबेडकर नगर परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले.
7/8
![यावेळी देखील रस्त्यावर असलेली अतिक्रमण जेसीबीने पाडण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/6536603501fe88185ce58601f323d01cc6139.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी देखील रस्त्यावर असलेली अतिक्रमण जेसीबीने पाडण्यात आली.
8/8
![यावेळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/1bd3d2e1ef98f4cf8259fd9f79ff8c38df134.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी उपस्थित होते.
Published at : 24 Dec 2022 04:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)