एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबादमध्ये निवासी डॉक्टरांकडून कॅन्डल मार्च
यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात एका निवासी डॉक्टरवर रुग्णाने चाकुने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
Aurangabad News
1/9

दरम्यान या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असून,निवासी डॉक्टरांकडून या घटनेचा निषेध केला जात आहे.
2/9

औरंगाबादमध्ये देखील निवासी डॉक्टरांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
Published at : 07 Jan 2023 10:25 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
भारत
भारत























