एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Pathan : पठाण रिलीज होताच औरंगाबादेतील चाहत्यांकडून फटाके फोडून जल्लोष
Aurangabad News: पठाण चित्रपट रिलीज होताच शाहरुखच्या औरंगाबादेतील चाहत्यांकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आहे.
![Aurangabad News: पठाण चित्रपट रिलीज होताच शाहरुखच्या औरंगाबादेतील चाहत्यांकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/c99ca8a99267141a54ad74912362a64f1674628431477443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/9
![शाहरुखच्या बहुचर्चित पठाण सिनेमा आज रिलीज झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/53d30637f2f80d72f7c90acbac0e644cf2de3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखच्या बहुचर्चित पठाण सिनेमा आज रिलीज झाला आहे.
2/9
![औरंगाबादमध्ये शाहरुखच्या चाहत्यांनी जल्लोष केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/1fbc9214412bc65a13823b8aefc87e43462b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादमध्ये शाहरुखच्या चाहत्यांनी जल्लोष केला आहे.
3/9
![फटाके फोडून शाहरुखच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/a6968a0c1d139ff7dae667ed745a68f64fe9d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फटाके फोडून शाहरुखच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला.
4/9
![औरंगाबाद शहरातील एस.आर.के युनिव्हर्स ग्रुपच्या सदस्यांनी हा जल्लोष केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/684d78173ec531e3f2d5ea3b25a9a17f76683.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबाद शहरातील एस.आर.के युनिव्हर्स ग्रुपच्या सदस्यांनी हा जल्लोष केला आहे.
5/9
![यावेळी केक कापून चाहत्यांनी आनंद साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/ceea2e0045b023ba344213136a0b00cd60563.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी केक कापून चाहत्यांनी आनंद साजरा केला.
6/9
![शाहरुखच्या बॅनरवरील फोटोला केक भरवत जल्लोष साजरा करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/3e5beb8d23b24f5b22c13ade445afd72a1153.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखच्या बॅनरवरील फोटोला केक भरवत जल्लोष साजरा करण्यात आला.
7/9
![तसेच यावेळी चाहत्यांनी पठाण नावाचे टीशर्ट देखील घातले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/02b8d56de32f6bccc1f1ef0b482cbafaa9105.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच यावेळी चाहत्यांनी पठाण नावाचे टीशर्ट देखील घातले होते.
8/9
![यावेळी तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/40dde29476e02365d3174882f98b0a546f9fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
9/9
![तर आपल्या लाडक्या अभिनेत्याचा सिनेमा सर्वाना पाहता यावा म्हणून या ग्रुपने 1000 तिकीट बुक केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/65012b67d4a9ca721e7e3795a986490e9ce9b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर आपल्या लाडक्या अभिनेत्याचा सिनेमा सर्वाना पाहता यावा म्हणून या ग्रुपने 1000 तिकीट बुक केली आहे.
Published at : 25 Jan 2023 12:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion