एक्स्प्लोर
Navneet Rana: बाई मी पतंग उडवित होते; खासदार नवनीत राणा यांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद
Makarsankarant: मकरसंक्रातीनिमित्ताने सगळीकडे पतंग उडवण्याचा उत्साह दिसून येत असून त्याला राजकारणीदेखील अपवाद नाहीत. अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पतंग उडवित आनंद लुटला.
Navneet Rana: बाई मी पतंग उडवित होते; खासदार नवनीत राणा यांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद
1/10

मकरसंक्राती निमित्ताने सगळीकडे पतंग उडवण्याचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
2/10

पतंग उडवण्याचा आनंद सगळ्याच स्तरातील व्यक्ती लुटत आहेत.
3/10

अमरावतीमध्ये आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते.
4/10

युवा स्वाभिमान महोत्सवानिमित्त पतंग महोत्सवाचे अमरावती शहरातील बेलपुरा भागातील न्यू हायस्कुल मैदानात आयोजन करण्यात आले होते.
5/10

यावेळी पतंग महोत्सवात लहान मुलांना पंतगीचे वाटप करण्यात आले.
6/10

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी पंतग उडवण्याचा आनंद लुटला.
7/10

सोशल मीडियावर नवनीत राणा यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे.
8/10

पतंग उडवतानाचा उत्साह त्यांच्यासह पती रवी राणा यांच्या चेहऱ्यावरही दिसून येत होता.
9/10

यावेळी रवी राणा यांनी नवनीत राणा यांना पतंग उडवण्यासाठी काही टिप्सही दिल्या.
10/10

यावेळी राणा दाम्प्त्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Published at : 14 Jan 2023 09:14 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















