एक्स्प्लोर

भटका कुत्रा अंगावर धावून आला, 10 वर्षांचा चिमुरडा सहाव्या मजल्यावरुन खाली पडला, जागेवरच जीव सोडला

Nagpur News: जखमी अवस्थेत त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर कळमना पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली

Nagpur: भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी इमारतीच्या वर गेलेल्या 10 वर्षीय मुलाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झालाय. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावनगाव परिसरात ही घटना घडलीय. देव हाइट्स या इमारतीत भटक्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळे घाबरून पळालेल्या मुलाचा तोल गेल्यानं तो थेट सहाव्या मजल्यावरून खाली पडला.  यात  त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती कळमना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. 

मृत मुलाचे नाव जयेश रविंद्र बोकडे (वय 10) असे आहे. तो आपल्या एका मित्रासोबत इमारतीच्या जिन्यावरून वर चढत असताना एक भटकं कुत्रं त्याच्यावर भुंकायला लागलं. अचानक घाबरलेल्या जयेशने पळ काढला. घाबरून तो 6व्या मजल्यावरील जिन्याजवळील खिडकीजवळून खाली पडला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर कळमना पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. (Nagpur News)

नेमकं घडलं काय?

रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास तो खेळून घरी परतत असताना एक भटकं कुत्रं त्याच्यावर भुंकायला लागलं. कुत्रं त्याच्या अंगावर धावून येताच घाबरून जयेश इमारतीच्या वरच्या मजल्यावर पळत गेला. मात्र, घाईत त्याचा तोल गेला आणि तो थेट सहाव्या मजल्यावरून खाली पडला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. जयेशच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून, भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं जातंय. नागपुरात याआधीही अशा घटना घडल्या असून, या गंभीर प्रश्नावर नागपूर खंडपीठात एक याचिका देखील प्रलंबित आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

भटक्या श्वानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

नागपूर शहरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या असून, हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. नागपूर खंडपीठात या विषयावर एक याचिका प्रलंबित आहे. मात्र, प्रशासनाकडून यावर ठोस उपाययोजना झाल्याचे दिसत नाही.

हेही वाचा

Nagpur Crime News: पतीला अर्धांगवायू; घरखर्चासाठी पाण्याच्या कॅनच्या विक्रीचा व्यवसाय अन् प्रेमाला पालवी फुटली, पतीला संशय येताच काढला काटा, नागपूर हादरलं

Nagpur Crime News: प्रियकराच्या मदतीने पत्नीने अर्धांगवायु पतीला संपवलं; नैसर्गिक मृत्यूचा बनाव ही रचला, पण.., नागपूर हादरलं!

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget