Jitendra Awhad : ट्रॅपमध्ये अडकू नका,मराठी माणसाला उकसवतायत;दुबेंवरुन आव्हाडांची टीका
Jitendra Awhad : ट्रॅपमध्ये अडकू नका,मराठी माणसाला उकसवतायत;दुबेंवरुन आव्हाडांची टीका
हजाराच्या पुरवणी मागण्या सादर केल्या त्याच्या आधी 48 हजाराच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर झाला म्हणजे याचा अर्थ एक लाख पाच हजार ची तूट आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर कोणी बोलणार नाही सगळे बाजूला ठेवा आता आपला भाजपचा खासदार जर का अस बोलत असेल की तुम्ही या महाराष्ट्र सोडून बाहेर या आम्ही तुम्हाला मारून दाखवतो आपटून आपटून मारू काय भाषा माज सत्तेचा भयंकर माज. सर्वात जास्त मेडिकल कॉलेज, इंजिनियरिंग कॉलेज कोणाचे झाले? शिक्षणामध्ये सर्वात जास्त प्रगती कुठल्या राज्यांनी केली? आम्हाला कुठल्याही राज्यावरती बोट नाही ठेवायचं, पण महाराष्ट्राला कमी लिखू नका. महाराष्ट्र एक अशी आई आहे, जिने भारतातल्या सगळ्यांना आपल्या पोटाशी धरल आणि मोठं केलं. त्या मराठी आईनी कधीही तो कुठला आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठली भाषा बोलतो म्हणून तिला दूर नाही केलं, तिला आपल्या मुलाप्रमाणे वाढवून मोठं केलं. फक्त त्या मराठी आईचा सन्मान ठेवडा एवढच त्या मराठी आईची इच्छा असते. आता तिला जर तुम्ही कुतरा, तिला अतिरेकी असं म्हणणार असेल तर चुकीच आहे. मी अजूनही सांगतो आणि स्पष्टपणाने सांगतो. आम्हाला कुठल्याही भाषेविषयी द्वेष नाही. मी स्वतः इंग्रजी शाळेत शिकलो आहे. आणि मला अभिमान आहे त्याचा. मी अतिशय चांगलं मराठी बोलतो. मी अतिशय चांगल हिंदी. बोलतो पण मला मराठी भाषेबद्दल जो माझा अभिमान आहे तो म्हणजे तो बाकी कशाच नसेल मला का माझी ती आई आहे शेवटी मातृभाषा आणि मातृप्रेम हे शेवटी मायशी जोडलेल आहे आणि मायच प्रेम हे कोण काढून घेऊ शकत का दुबे सारख्या प्रवृत्तींच काय करायचं हा प्रश्न हे बघा मी काय सांगणार नाही






















