एक्स्प्लोर
Shiv Thakare : मोठं पोस्टर, गाडीवर मिरवणूक ते आपल्या माणसासाठी रस्त्यावर खास डान्स; शिव ठाकरेच्या समर्थनार्थ अमरावतीत चाहत्यांकडून रॅलीचे आयोजन
Shiv Thakare : शिव ठाकरेच्या समर्थनार्थ अमरावतीत चाहत्यांकडून खास रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Shiv Thakare
1/10

शिव ठाकरे सध्या 'बिग बॉस 16'मुळे चर्चेत आहे.
2/10

'बिग बॉस 16' शिव ठाकरे जिंकावा यासाठी चाहते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत.
Published at : 08 Feb 2023 03:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























