एक्स्प्लोर

Ajit Pawar : पारनेरमध्ये अजित पवार यांच जंगी स्वागत , पाहा फोटो

उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Ajit Pawar

1/10
उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) पारनेरच्या (Parner) दौऱ्यावर आहेत.

2/10
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते 'माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रा' शुभारंभ होणार आहे.

3/10
अजित पवार यांच्या स्वागताची पारनेरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली होती.

4/10
पारनेरच्या हंगा इथं अजित पवारांच आगमन झालं आणि उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह संचारला.

5/10
सर्व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं.

6/10
तं. हंगा गावात भव्य रांगोळीच्या माध्यमातून घड्याळाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.

7/10
तसेच, फुलांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या.

8/10
अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्याकडून यात्रेचं आयोजन करण्यात आलं

9/10
त्यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली.

10/10
यावेळी लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायाला मिळाला.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget