एक्स्प्लोर
Ram Navami 2023 : शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, साई मंदिर रात्रभर खुले राहणार
Ram Navami 2023 : शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून साई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे.
Shirdi Ramnavami Utsav Preparation
1/9

साईबाबांनी सुरु केलेला रामनवमी उत्सव आजही शिर्डीत मोठ्या उत्साहात पार पडत असतो.
2/9

उद्यापासून शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाची सुरुवात होत आहे.
3/9

उद्या पहाटे काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीनंतर उत्सवाला प्रारंभ होणार आहे.
4/9

30 मार्च रोजी रामनवमीला उत्सवाचा मुख्य दिवस आहे.
5/9

संभाव्य गर्दी लक्षात घेता साईभक्तांना दर्शनासाठी रामनवमीला साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे.
6/9

या तीन दिवसीय रामनवमी उत्सवासाठी राज्यभरातून शेकडो पालख्यांसह दरवर्षी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होतात.
7/9

उत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम देखील पार पाडतात.
8/9

मुंबई येथील भक्ताने भव्य अस प्रवेशद्वार उभारले आहे.
9/9

वाढते तापमान लक्षात घेऊन साईबाबा संस्थानने ठिकठिकाणी साईभक्तांच्या सुविधेसाठी मांडव उभारले आहेत.
Published at : 28 Mar 2023 11:40 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























