एक्स्प्लोर
PHOTO : हैदराबादमधील भक्ताकडून साईचरणी 40 लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण
Sai Baba Gold Crown
1/5

साईबाबांच्या दरबारात सामान्य भक्तापासून व्हीआयपी भक्त हजेरी लावतो. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्ष सर्व भक्तांची असते.
2/5

आज हैदराबाद येथील डॉ. रामकृष्णा मांबा यांनी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करत सुमारे 40 लाख रुपये किंमतीचा 742 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे.
Published at : 22 Jul 2022 03:59 PM (IST)
आणखी पाहा
























