एक्स्प्लोर
काजव्यांचं विलक्षण दृश्य यंदा फिकं पडलं, भंडारदऱ्यात मान्सूनच्या लवकर आगमनामुळे पर्यटकांची निराशा
भंडारदऱ्यात मोठ्या प्रमाणावर पावसामुळे हवामानात आर्द्रता व थंडी वाढली आहे, जे काजव्यांच्या प्रजननासाठी उपयुक्त नसते.
fireflies festivals
1/6

दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला अहिल्यानगर मधील भंडारदरा रतनवाडी घाटघर आणि कळसुबाई अभयारण्य परिसरात हजारो काजव्यांचा विलक्षण दृश्य दिसतं.
2/6

काजवा महोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक या भागात गर्दी करतात.
Published at : 08 Jun 2025 01:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























