एक्स्प्लोर
Photo: अहमदनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; पाहा फोटो
CM Eknath Shinde In Ahmednagar : गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
Photo: अहमदनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; पाहा फोटो
1/12

अवकाळी पावसाने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून, अतोनात नुकसान झाले आहे.
2/12

त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करताना पाहायला मिळत आहे.
Published at : 11 Apr 2023 06:50 PM (IST)
आणखी पाहा























