एक्स्प्लोर
Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीनिमित्त 35 बाय 40 फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी
Shiv Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने अहमदनगर येथे भव्य अशा रांगोळीत छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटण्यात आलंय.

Shiv Jayanti 2023
1/7

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती उद्या म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे.
2/7

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने अहमदनगरच्या छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे भव्य अशा रांगोळीत छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटण्यात आलंय.
3/7

या ठिकाणी 35 बाय 40 फूट अंतराची रांगोळी प्रमोद उबाळे यांनी काढली आहे.
4/7

स्मारक परिसरात अनिल वाघ इंद्रप्रस्थ स्पोर्ट्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी तलवार, दानपट्टा, लाठी-काठीचे प्रात्यक्षिके सादर केली.
5/7

अगदी लहानग्यांपासून ते युवकांनी सादर केलेल्या या प्रात्यक्षिकाने उपस्थितांची दाद मिळवली.
6/7

उद्या देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मिरवणुकीत अशी प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहे.
7/7

ही रंगोळी नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे.
Published at : 18 Feb 2023 08:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
