एक्स्प्लोर
Photo: राहुरीतील विद्यार्थी MPSC विरोधात आक्रमक, मुंडन आंदोलन करुन निषेध
MPSC चा अभ्यासक्रम बदलण्याच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक; राहुरी विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून मुंडन करुन निषेध
MPSC Protest
1/9

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या अभ्यासक्रमातील बदलाच्या निषेधार्थ राहुरी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे.
2/9

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात बदल केल्याच्या विरोधात राहुरी कृषी विद्यापीठातील (Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri) विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा आज दहावा दिवस आहे.
Published at : 03 Feb 2023 08:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
वर्ल्डकप
व्यापार-उद्योग
जळगाव
























