एक्स्प्लोर
देशासह राज्यात पोलिओ लसीकरणाची सुरुवात; अमरावतीत यशोमती ठाकूर यांच्याहस्ते शुभारंभ
1/6

मोहिमेत बुथ ॲक्टिविटीद्वारे ग्रामीण भागात 1 लाख 35 हजार 352 आणि नागरी भागात 37 हजार 78 अशा एकूण 1 लाख 72 हजार 430 बालकांचे लसीकरण होणार आहे.
2/6

आज राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे शून्य ते पाच या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस दिला जाणार आहे. आज सकाळी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात पोलिओ डोस देऊन सुरुवात झाली.
Published at :
आणखी पाहा























