एक्स्प्लोर
Walnut Benefits : छोट्याशा अक्रोडचे बहुगुणी फायदे
Health Tips : जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्या आहारात ड्रायफ्रूट्सचा नक्कीच समावेश करा. भिजवलेले अक्रोड रोज खावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
Walnut Benefits
1/8

मधुमेहाच्या रुग्णांनी ड्रायफ्रूट्सचे सेवन करावे. ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज मूठभर ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात.
2/8

जर तुम्ही सर्व ड्रायफ्रूट्स खाऊ शकत नसाल तर मधुमेहामध्ये तुम्ही दररोज 2 अक्रोड खावेत. रोज अक्रोड खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
Published at : 22 Jan 2023 08:31 PM (IST)
आणखी पाहा























