स्मृती मानधनाला व्हाईट ड्रेसवरून नेटकऱ्यांकडून ट्रोल केले गेले. तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला.
2/6
स्मृती मानधनाने अलिकडेच बंगळुरूममध्ये आयोजित एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिने खास कार्यक्रमानिमित्त सफेद रंगाचा वन पीस घातला होता.
3/6
या ड्रेसमध्ये स्मृती सुंदर दिसत होती आणि तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते.
4/6
नेटकऱ्यांनी स्मृतीची तुलना सलमान खानशी केली आणि तिला शारीरिक ठेवणीवरून ट्रोल केले.
5/6
अंकिता वालावलकरने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत स्मृतीला ट्रोल करणार्यांचा चांगलाच समाचार घेतला. अंकिताने लिहिले की, "भारत देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूला शरीरावरून नाही तर, योगदानावरून मोजा".
6/6
सध्या कोकण हार्टेड गर्लची ही पोस्ट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.