एक्स्प्लोर
Weight Loss Tips: चरबी कमी करायचीये? हळदीचे पाणी रोज प्या!
हळदीचे दूध तुम्ही अनेकदा ऐकले असेल, ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण आज आम्ही तुम्हाला हळदीच्या पाण्याचे फायदे सांगणार आहोत.
हळद
1/9

आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचा खूप उपयोग होतो. हळदीचे प्रकरण वेगळे आहे. याला मसाला म्हणण्यापेक्षा औषध म्हणणे योग्य ठरेल.
2/9

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. हळदीमध्ये अँटी-बायोटिक अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे अनेक आजार बरे करण्याचे काम करतात.
Published at : 23 Nov 2022 01:42 PM (IST)
आणखी पाहा























