एक्स्प्लोर

Plants Care Tips : सूर्यप्रकाश बाल्कनीत येत नाही, त्यामुळे झाडे खराब होत आहेत का? 'हे' उपाय करून पाहा, झाडे नेहमी हिरवीगार राहतील

झाडे हिरवीगार ठेवण्यासाठी पाणी आणि खतांसोबतच त्यांना योग्य सूर्यप्रकाशाचीही गरज असते.

Plants Care Tips

1/10
बहुतेक लोकांना बागकामाची आवड असते. लोक त्यांच्या घराच्या बाल्कनीमध्ये विविध  प्रकारची झाडे लावतात. पण, काही घरांमध्ये सूर्यप्रकाश नीट येत नाही. झाडे  हिरवीगार ठेवण्यासाठी सूर्यप्रकाश हे पाण्याइतकेच महत्त्वाचे आहे.

2/10
झाडे लावल्याने घरातील वातावरण स्वच्छ व निरोगी राहते. आपण बाल्कनीमध्ये  सूर्यप्रकाशाशिवाय देखील अनेक मार्गांनी झाडे कोमेजण्यापासून वाचवू शकता. असेच  काही सोपे उपाय येथे जाणून घेऊया.

3/10
तुमच्या बाल्कनीमध्ये सूर्यप्रकाश अजिबात नसेल, तरीही तुम्हाला झाडे लावायची  असतील, तर ज्या झाडांना जास्त सूर्यप्रकाश किंवा प्रकाशाची गरज नाही अशा  झाडांची निवड करा. असे झाडे निवडा की तुम्ही त्यांना बाल्कनीमध्ये, तुमच्या लिव्हिंग  रूममध्ये, बेड रूममध्ये सहज ठेवू शकता. काही इनडोअर प्लांट्स आहेत ज्यांची  देखभाल करणे सोपे आहे.

4/10
जर तुमच्या बाल्कनीमध्ये सूर्यप्रकाश नसेल किंवा ती पूर्णपणे बंद असेल, तर कधी  कधी या वनस्पतींना अशा ठिकाणी घेऊन जा की जिथे थोडा प्रकाश येतो.  घरात जिथे  प्रकाश असेल तिथे तुम्ही कुंड्या ठेऊ शकता. तसेच त्यांना नियमित पाणी देत ​​रहा.  खूप वेळा पाणी देणे टाळा. जर माती खूप ओली राहिली आणि त्यात ओलावा राहिला  आणि झाडांना सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ते खराब होऊ शकतात.

5/10
दर महिन्याला बाल्कनीतील लावलेल्या झाडांना खत द्या. त्यामुळे झाडांना पोषण  मिळत राहते. त्यांच्यामध्ये कीटक होत नाहीत. यामुळे ते झाडे खराब होत नाहीत.

6/10
प्रत्येक वनस्पतीला काही नैसर्गिक प्रकाशाची गरज असते. जर बाल्कनीमध्ये लाईट  नसेल तर तुम्ही बाल्कनीमध्ये आर्टिफिशियल लाईट लावू शकता. नर्सरीला भेट देऊन  आपण याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

7/10
तुमच्या बाल्कनीत ठेवलेली झाडांना पुरेसा  प्रकाश मिळत नसेल तर त्यांना घराच्या अंगणात  4 ते 6 तास ठेवा. यामुळे त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळेल आणि ते खराब  होणार नाहीत.

8/10
शेणखत, चांगली माती इत्यादी समान प्रमाणात मिसळून झाडांसाठी माती तयार  करा. त्यात झाडे लावा. झाडे माती, योग्य पाण्यात आणि कधी प्रकाशात ठेवल्यास  लवकर खराब होत नाहीत.

9/10
जेव्हा झाडांना सूर्यप्रकाश मिळत नाही तेव्हा कुंडीत कोरडे गवत घाला. यामुळे ते  जमिनीतील अतिरिक्त ओलावा शोषून घेतात. हिवाळ्याच्या हंगामातही, रोपांना दररोज  पाणी दिल्याने ते खराब होऊ शकतात. माती कोरडी झाल्यावरच पाणी देणे चांगले.

10/10
तुमच्या झाडांना सूर्यप्रकाश देण्यासाठी आरसा देखील वापरू शकता. यासाठी  आरशातून सूर्यप्रकाश परावर्तित होऊन झाडांवर पडेल अशा ठिकाणी आरसा ठेवा.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...

Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण

Embed widget