एक्स्प्लोर

Protein : प्रोटीनच्या अतिसेवनाने होतात हे नुकसान! जाणून घ्या दिवसभरात किती प्रोटीन घ्यावे?

Protein : जेव्हा आपण जास्त प्रमाणात प्रथिने घेतो तेव्हा आपल्या मूत्रपिंडावर अतिरिक्त दबाव येतो आणि हे दीर्घकाळ चालले तर मूत्रपिंड कमकुवत होण्याची शक्यता असते.

जास्त प्रोटीन घेतल्याने शरीरात होतात हे नुकसान, जाणून घ्या दिवसभरात किती प्रोटीन घ्यावे ? Pexel.com

1/8
आजकाल लोक व्यायाम आणि फिटनेसकडे मोठ्याप्रमाणात लक्ष देत आहेत. यासाठी लोक तासनतास जिममध्ये घाम गाळत असतात. अशा तऱ्हेने स्नायूंचा समूह वाढवण्यासाठी आणि वेगाने वजन कमी करण्यासाठी अनेक जण उच्च प्रथिने युक्त आहाराचा आधार घेतात. परंतु बर्याच लोकांना हे माहित नसते की जास्त प्रथिने घेतल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो .    (Photo Credit : Pexel.com)

2/8
निरोगी व्यक्तीला दररोज प्रति किलो शरीराच्या वजनासाठी 0.8 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. उदाहरणार्थ, जर आपले वजन 60 किलो ग्रॅम असेल तर आपण दररोज कमीतकमी 48 ग्रॅम (60 x 0.8) प्रथिने घ्यावीत.  (Photo Credit : Pexel.com)

3/8
मात्र गर्भधारणेदरम्यान आणि मुलांच्या विकासादरम्यान प्रथिनांची आवश्यकता जास्त असू शकते. परंतु लक्षात ठेवा, जास्त प्रथिने घेतल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.  (Photo Credit : Pexel.com)

4/8
जेव्हा आपण जास्त प्रमाणात प्रथिने घेतो तेव्हा आपल्या मूत्रपिंडावर अतिरिक्त दबाव येतो आणि  हे दीर्घकाळ चालले तर मूत्रपिंड कमकुवत होण्याची शक्यता असते .  (Photo Credit : Pexel.com)

5/8
अधिक प्रथिने शरीरात आम्लता वाढवतात, ज्यामुळे हाडांमधून कॅल्शियम बाहेर पडते, यामुळे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडे कमकुवत होतात.  (Photo Credit : Pexel.com)

6/8
वजन वाढणे: अशा प्रकारे, जास्त प्रमाणात प्रथिने घेतल्यास वजन वाढू शकते आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते.  (Photo Credit : Pexel.com)

7/8
पचनाच्या समस्या:अतिरिक्त प्रोटीनमुळे पोट फुगणे, अतिसार, अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. प्रथिनांचे जास्त सेवन टाळावे.  (Photo Credit : Pexel.com)

8/8
आपल्या शरीरात प्रथिने फार महत्वाची भूमिका बजावत असतात. मात्र जास्त प्रथिने घेतल्यास आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी तुमच्या दिवसाच्या आहारात फक्त १ ते २ प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश तुम्ही करू शकता .  (Photo Credit : Pexel.com)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Leopard Rescue : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला 'असं' केलं रेस्क्यू!ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...

Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण

Embed widget