एक्स्प्लोर
मनाच्या ‘या’ 5 गणपतींना भेट दिलीत का?
"मनाचे 5 गणपती" ही संज्ञा पुण्यातील सर्वात मानाच्या गणपती मंडळांसाठी वापरली जाते. या गणपतींना पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वोच्च मान असतो आणि मिरवणुकीत त्यांना प्राधान्य दिलं जातं.
Dagdusheth halwai ganpati
1/10

कसबा गणपती : कसबा गणपती हे पुणे शहराचे ग्रामदैवत आणि गणेशोत्सवातील पहिल्या मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्यातील धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशात कसबा गणपतीचे स्थान युनिक आहे. गणपती उत्सवाचे आगळेवेगळे वैभव अनुभवायचे असेल, तर कसबा गणपतीच्या दर्शनाला जायला हवेच.
2/10

१८९३ साली लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव चळवळीत कसबा गणपतीला पहिल्या मानाचा गणपती म्हणून गौरवण्यात आले. आजही, पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा गणपतीची मूर्ती सर्वप्रथम विराजमान होते, आणि अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत सर्वात आधी विसर्जनासाठी निघते.
Published at : 07 Aug 2025 06:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























