एक्स्प्लोर

Varanasi Weather Update: हिवाळ्यात घाटांचे सौंदर्य वाढले ;दर आठवड्याला लाखो पर्यटकांची बनारसला वाढली गर्दी

Varanasi Weather Update:हिवाळ्यात घाटांचे सौंदर्य वाढले ;दर आठवड्याला लाखो पर्यटकांची बनारसला वाढली गर्दी

Varanasi Weather Update

1/10
बनारससह पूर्वांचलमध्ये गारवा देणारी थंडी आहे जाणवू लागली आहे. थंडीपासून वाचण्यासाठी लोकांना घरातुन बाहेर पडणे टाळतात. थडीत पर्यटक देखील भटकतीला जाण्याचा कंटाळा करतात.  (photo credit : Usplash)

2/10
पर्वतापासून ते देशाच्या मैदानीभागांपर्यंत थंडीची लाट पोहोचली आहे. वाराणसीसह पूर्वांचलमध्ये धुके आणि थंडीच्या लाटेचा परिणाम पहायला मिळतोय. तसेच धुक्यामुळे कामकाजावर याचा परिणाम होतोय.  (photo credit : Usplash)

3/10
कमी दृश्यमानतेमुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. जानेवारीपासून वातावरण थंड आहे. थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसते.  (photo credit : Usplash)

4/10
लोकांना सूर्यदर्शन होऊन बरेच दिवस उलटून गेले. अजुनही तापमानात घसरण सुरूच आहे.  (photo credit : Usplash)

5/10
देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या बनारसची ओळख घाटांशी आहे. (photo credit : Usplash)

6/10
पण गारवा देणारी थंडीही पर्यटकांच्या मनाला तडा देऊ शकली नाही. घाटांचे वैभव आणि सौंदर्य सुधारले आहे. पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतायेत.  (photo credit : Usplash)

7/10
थंडीच्या दिवसात पुरातन मंदिरे, घाटावर जाणाऱ्या पायऱ्या, शेकडो बोटींच्या रांगा यामुळे हवामान आल्हाददायक होत आहे. (photo credit : Usplash)

8/10
जानेवारीमध्ये पर्यटन क्षेत्र शिखरावर असल्याचे सांगण्यात येतेय. दर आठवड्याला लाखो पर्यटक वाराणसीला  मोठ्या उत्साहाने जतायेत.  (photo credit : Usplash)

9/10
येथे पर्यटक काशी विश्वनाथला तर भेट देतातच पण, त्यासोबतच  घाटांवर मातेच्या गंगेच्या आरतीचाही ते आनंद लूटतात.  (photo credit : Usplash)

10/10
स्वादिष्ट खाद्यपदार्थ तसेच बनारसच्या हवामानाचा आनंद पर्यटक घेत आहेत. थंडीही पर्यटकांसाठी हा प्रवास संस्मरणीय बनवत आहे. (photo credit : Usplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त

Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget