एक्स्प्लोर

Spinach For Diabetes : पालक मधुमेहाच्या रुग्णांकरता आहे महत्वाचा , जाणून घ्या या भाजीचे असंख्य फायदे

Spinach Benefits : आपल्या सर्वांना माहित आहे की पालक ही एक उत्कृष्ट हिरव्या पालेभाजी आहे. ज्याचे अनेक फायदे आहेत.

Spinach For Diabetes

1/11
पालक ही एक चविष्ट भाजी नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही खूप फायदेशीर आहे.

2/11
या भाजीला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचे समृद्ध स्त्रोत मानले जाते. ही भाजी आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.

3/11
पालक  मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर -  ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित  करण्यास मदत करते, कारण त्यात अल्फा-लिपोइक अॅसिड असते.

4/11
ऊर्जा - पालकाच्या भाजीमध्ये भरपूर फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे  शारीरिक ऊर्जा मिळते आणि त्यामुळे थकवा कमी होतो.

5/11
डोळ्यांसाठी फायदेशीर - यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि ल्युटेन सारखे विशेष पोषक  असतात, जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

6/11
हाडांसाठी फायदेशीर - पालकाच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात  असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांपासून बचाव  होतो.

7/11
आतड्यांसंबंधी आजारावर गुणकारी - या भाजीत  फायबर असते, जे आतडे निरोगी  ठेवण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते.

8/11
त्वचेसाठी फायदेशीर - पालकमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे  त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

9/11
वजन नियंत्रित राहते - यामध्ये कमी कॅलरीज असतात, त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे  आहे त्यांच्यासाठी ते फायदेशीर आहे.

10/11
हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक - यात पोटॅशियम असते, जे हृदय निरोगी ठेवण्यास  मदत करते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

11/11
मानसिक आरोग्य - या भाजीत फोलेट असते, ज्यामुळे नैराश्य आणि तणाव कमी होण्यास  मदत होते.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

Embed widget