एक्स्प्लोर

Natural and easy home Remedies: जर सकाळी पोट नीट साफ होत नसेल; तर या घरगुती उपायांनी मिळवा त्वरित आराम!

सकाळी पोट साफ न होणे ही सामान्य समस्या आहे. कोमट पाण्यासोबत सेलेरी किंवा बडीशेप खाल्ल्याने गॅस आणि फॅट कमी होण्यास मदत होते.

सकाळी पोट साफ न होणे ही सामान्य समस्या आहे. कोमट पाण्यासोबत सेलेरी किंवा बडीशेप खाल्ल्याने गॅस आणि फॅट कमी होण्यास मदत होते.

Home Remedies (Photo Credit : Pinterest)

1/6
जर तुम्हाला सकाळी पोट रिकामी करण्यास त्रास होत असेल, तर तुम्हाला आराम मिळवण्यासाठी हे घरच्या घरी उपाय करून पहा.
जर तुम्हाला सकाळी पोट रिकामी करण्यास त्रास होत असेल, तर तुम्हाला आराम मिळवण्यासाठी हे घरच्या घरी उपाय करून पहा.
2/6
सकाळ-सकाळी पोट साफ न होण्याची अनेक लोकांसाठी एक नॉर्मल प्रॉब्लेम आहे. हे केवळ अस्वस्थ करणारे नाही तर दिवसभर तुमचा मूड खराब करून ठेवतो.
सकाळ-सकाळी पोट साफ न होण्याची अनेक लोकांसाठी एक नॉर्मल प्रॉब्लेम आहे. हे केवळ अस्वस्थ करणारे नाही तर दिवसभर तुमचा मूड खराब करून ठेवतो.
3/6
यासाठी तुम्हाला औषधांची गरज नाही, तर तुम्हाला फक्त काही घरगुती उपायांचा वापर करून तुमचे पोट सहज स्वच्छ ठेवू शकता. हे नॅचरल उपाय केवळ पोट स्वच्छ करण्यास मदत करत नाहीत, तर पचन आणि एकूण आतड्यांचे आरोग्य देखील सुधारतात.

4/6
सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू प्यावे जेणेकरून तुमचं पोट साफ राहील.
सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू प्यावे जेणेकरून तुमचं पोट साफ राहील.
5/6
सेलेरी आणि बडीशेपमध्ये पचनाचे गुणधर्म असतात. कोमट पाण्यासोबत सेलेरी किंवा बडीशेप खाल्ल्याने गॅस आणि फॅट कमी होण्यास मदत होते. दही, किमची आणि वाळलेले यीस्ट सारखे प्रोबियॉटिकयुक्त पदार्थ तुमच्या तुमच्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवतात. यामुळे पचन सुधारण्यास मदत होते.

6/6
हळदीच्या दुधाने फॅट्स कमी होते आणि अंतर्गत स्वच्छता करण्यास मदत करते. दिवसभर भरपूर पाणी पिणे देखील महत्वाचे आहे. दिवसभर हायड्रेटेड राहिल्याने विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि पॉट साफ राहते.
हळदीच्या दुधाने फॅट्स कमी होते आणि अंतर्गत स्वच्छता करण्यास मदत करते. दिवसभर भरपूर पाणी पिणे देखील महत्वाचे आहे. दिवसभर हायड्रेटेड राहिल्याने विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि पॉट साफ राहते.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget