एक्स्प्लोर

Room Cleaning Tips for Children : मुलांची खोली स्वच्छ ठेवण्यासाठी 'या; सोप्या पद्धतींचा घ्या मदत, खोली राहिल नेहमी स्वच्छ

मुलांची रूम साफ करणं हा पालकांकरता मोठा टास्क असतो. अशा वेळी मुलांना साफ-सफाई शिकवणे गरजेचे आहे.

Room Cleaning Tips for Children

1/10
लहान मुलांची रूम साफ करणे खरे तर पालकांकरता फार अवघड काम असते. लहान मुलं रूम साफ केली की लगेच ते रूम खराब  करतात. जर तुम्ही रोज मुलांची रूम साफ करू शकत नसाल तर काही सोप्या टिप्स फाॅलो करणे गरजेचे आहे.ज्यामुळे तुमच्या मुलांची रूम साफ दिसू शकते.

2/10
घरतील मुलांची रूम साफ करताना त्यांना देखील या कामात तुम्ही मदतीला घेऊ शकता. त्यांना रूमचे वेगवेगळे फोटो दाखवा जेणेकरून त्यांना रूम साफ केल्यावर ती कशी दिसेल हे कळू शकते.यामुळे रूम खराब झाल्यानंतर त्यांना ती कशी साफ ठेवायची हे कळू शकते.

3/10
काही वेळेस रूम साफ करताना मुले कंटाळा करतात. त्यांना कंटाळा यायला लागतो आणि ते कामाची टाळाटाळ करतात. अशा वेळी स्टाॅप वाॅचची मदत तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही गाणे ऐकत देखील रूम साफ करू शकता.

4/10
तुम्ही साफ-सफाईकरता रेटींग्सची मदत घेऊ शकता. त्याकरता  तुम्ही मुलांना केलेल्या कामाकरता रेटींग्स देऊ शकता. जर मुलाने  चांगले काम केले असेल तर त्यांना चांगले रेटींग्स देऊन तुम्ही बक्षिस देऊ शकता.असे केल्याने त्यांना रूम साफ करण्यात उत्साह येऊ शकतो.

5/10
लहान मुलांना त्यांच्या रूममधील फर्निचर आणि इतर वस्तू साफ करणे शिकवावे. जेणेकरून ते वेळोवेळी ते पुसून घेऊ शकतील.

6/10
अनेकदा घरतील लहान मुलं जेवण केल्यानंतर ताट त्याच ठिकाणी सोडून देते किंवा मग खेळल्यानंतर खेळणी तशीच ठेऊन जातात.अशा वेळी त्यांना योग्य ती शिस्त लावणे गरजेचे आहे.

7/10
मुलांना रूम साफ न केल्यानंतर काय होऊ शकते? त्यांना कोणत्या प्रकारचे इंन्फेक्शन होऊ शकतात? हे सगळे समजावून सांगावे.

8/10
सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांना काही शिकवण्याआधी तुम्ही स्वत: त्या गोष्टी करा म्हणजे तुमचे पाहून ते साफ-सफाई करायला शिकतील.

9/10
मुलांकरता तुम्ही टास्क ठरवून देऊ शकता आज कशाची सफाई करणार किंवा आपण सर्वजण मिळून हे काम करू.

10/10
तसेच मुलांच्या रूममध्ये टाॅय बास्केट ठेवा म्हणजे ज्यावेळी मुलं खेळण्यांना इकडे-तिकडे फेकेल त्यावेळी तुम्ही त्यांना टाॅय बास्केटचे महत्व समजावून सांगा आणि त्यांना त्यांच्या सर्व खेळण्या त्यात टाकायला सांगा.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Leopard Rescue : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला 'असं' केलं रेस्क्यू!ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...

Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण

Embed widget