एक्स्प्लोर
Sacred Rivers In Hinduism : गंगा, सिंधू, गोदावरी... हिंदू धर्मियांसाठी या 10 नद्या पवित्र
10 Sacred Rivers Of India : हिंदू धर्मात नद्यांना विशेष असं स्थान आहे. प्राचीन हिंदू साहित्यांमध्ये काही नद्यांना पवित्र मानलं गेलं आहे.
10 Sacred Rivers Of India
1/10

1. सिंधू नदी (Sindhu River) सिंधू नदी ही कैलाश पर्वतात म्हणजे तिबेटमध्ये उगम पावते आणि हिमालयातून भारतात प्रवेश करते. हिंदूंसाठी ही अत्यंत पवित्र नदी मानली जाते. सिंधू नदी नंतर पाकिस्तानमध्ये प्रवेश करते आणि अरबी समुद्राला मिळते.
2/10

2. नर्मदा नदी (Narmada River) मध्य प्रदेशमधील अमरकंटक येथे उगम पावणारी नर्मदा नदी ही भारतातील सर्वात मोठी पाचवी नदी आहे. तर सर्वात मोठी पश्चिम वाहिणी नदी आहे. ही नदी मध्य प्रदेश आणि गुजरातमधून वाहते. या नदीला रेवा असंही म्हटलं जातं.
Published at : 31 Jul 2023 04:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
ट्रेंडिंग न्यूज





















