एक्स्प्लोर
Relation tips : लग्नासाठी जोडीदार आणि तुमच्यात असावा एवढा फरक !
Relation tips : लग्न म्हणले की अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो तो म्हणजे जोडीदार आणि तुमच्यातील अंतर कितीं असावे. या प्रश्नाचे इथे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू शकता.

लग्न म्हणले की अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो तो म्हणजे जोडीदार आणि तुमच्यातील अंतर कितीं असावे. या प्रश्नाचे इथे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
1/9
![अनेकदा लोक जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला चांगले जाणून घेण्याचा प्रयत्न करतो,जेणेकरून लग्नानंतरचे आयुष्य सुखकर राहावे. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/71f4b211bc67b2d9c557f78e1510f80970f96.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकदा लोक जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला चांगले जाणून घेण्याचा प्रयत्न करतो,जेणेकरून लग्नानंतरचे आयुष्य सुखकर राहावे. [Photo Credit : Pexel.com]
2/9
![कोणत्याही जोडप्याच्या वयातील योग्य फरक त्यांच्या नात्याला आणखी घट्ट आणि अतूट बनवू शकतो. यामुळे लोक लग्नापूर्वी जोडीदाराच्या वयाची काळजी घेतात.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/41158066c3334bfe13083a6877b302170a639.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोणत्याही जोडप्याच्या वयातील योग्य फरक त्यांच्या नात्याला आणखी घट्ट आणि अतूट बनवू शकतो. यामुळे लोक लग्नापूर्वी जोडीदाराच्या वयाची काळजी घेतात.[Photo Credit : Pexel.com]
3/9
![लोकांनी या विषयावर बराच काळ विचार केला आहे.पती-पत्नीमधील आदर्श वयाचा फरक पाच वर्षांचा मानला जातो.ज्या जोडप्यांमध्ये पाच वर्षांचा फरक आहे त्यांच्या घटस्फोटाची शक्यता फक्त 18% आहे. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/f9626dfd489138cd2f32e10fc3fd4d032b7d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकांनी या विषयावर बराच काळ विचार केला आहे.पती-पत्नीमधील आदर्श वयाचा फरक पाच वर्षांचा मानला जातो.ज्या जोडप्यांमध्ये पाच वर्षांचा फरक आहे त्यांच्या घटस्फोटाची शक्यता फक्त 18% आहे. [Photo Credit : Pexel.com]
4/9
![जर मुलगा आणि मुलगी यांच्यात दहा वर्षांचे अंतर असेल तर घटस्फोटाची शक्यता 39% पर्यंत जाते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/e534a41aff46a3ac6838e95b3e3c27cc73de1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर मुलगा आणि मुलगी यांच्यात दहा वर्षांचे अंतर असेल तर घटस्फोटाची शक्यता 39% पर्यंत जाते. [Photo Credit : Pexel.com]
5/9
![जेव्हा दोघांच्या वयात 20 वर्षांचा फरक असतो,तेव्हा घटस्फोटाची शक्यता 95% पर्यंत वाढते.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/52f95d9ab6326c6a587b3f7fa4c4e4bba880d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेव्हा दोघांच्या वयात 20 वर्षांचा फरक असतो,तेव्हा घटस्फोटाची शक्यता 95% पर्यंत वाढते.[Photo Credit : Pexel.com]
6/9
![यशस्वी विवाहासाठी मुलगा आणि मुलगी यांच्या वयात योग्य फरक असायला हवा. जर फरक जास्त असेल तर लवकरच नाते तुटू शकते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/d95c77a17ffb9a6e386bbbc14816e529a41da.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यशस्वी विवाहासाठी मुलगा आणि मुलगी यांच्या वयात योग्य फरक असायला हवा. जर फरक जास्त असेल तर लवकरच नाते तुटू शकते. [Photo Credit : Pexel.com]
7/9
![वैवाहिक नात्यात ऐकमेकांना परस्पर समजून घेणे खूप महत्वाचे आहेया सर्व गोष्टींव्यतिरिक्त चांगल्या नात्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/2a24a1ebceb3749e6052de9d67202b61352bb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वैवाहिक नात्यात ऐकमेकांना परस्पर समजून घेणे खूप महत्वाचे आहेया सर्व गोष्टींव्यतिरिक्त चांगल्या नात्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.[Photo Credit : Pexel.com]
8/9
![दोघांमध्ये परस्पर समंजसपणा असावा.जर तुम्ही दोघे जर तुम्ही कठीण परिस्थितीत एकमेकांना साथ देऊ शकत असाल तर तुम्ही कोणाशीही लग्न करू शकता .[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/292174e24064f4bcfe9892d1c3c67880c0060.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघांमध्ये परस्पर समंजसपणा असावा.जर तुम्ही दोघे जर तुम्ही कठीण परिस्थितीत एकमेकांना साथ देऊ शकत असाल तर तुम्ही कोणाशीही लग्न करू शकता .[Photo Credit : Pexel.com]
9/9
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/732ee21bef72912ac470b5ec2dcddac544951.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]
Published at : 06 May 2024 02:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
