एक्स्प्लोर

Parenting Tips : मुलांना सारखे रागवत असाल तर त्यांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते, पाहा

लहान मूल जेव्हा चूक करते तेव्हा त्याला फटकारण्याऐवजी समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.

Parenting Tips

1/10
मुलांचे चांगले संगोपन करणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते.

2/10
मात्र, काही वेळा लहान चुकांमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन ते चुकीच्या दिशेने जातात.

3/10
यातील एक चूक म्हणजे मुलांना पुन्हा पुन्हा शिव्या देणे. मुलांशी काटेकोरपणे वागले तर मूल योग्य मार्गावर येईल, असे अनेक पालकांना वाटते.

4/10
ज्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. त्यामुळे मुलाकडून चूक झाली की त्याला शिव्या देण्याऐवजी समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.

5/10
पालकांनी आपल्या मुलांना वेळोवेळी टोमणे मारले तर त्यामुळे मुलाचा आत्मविश्वास कमी होतो.

6/10
पालकांनी मुलांशी काटेकोरपणे वागले तर त्यांची सामाजिकता कमी होते. याचा त्यांच्या सामाजिक क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

7/10
पालकांकडून जास्त शिव्या दिल्याचा परिणाम मुलांच्या वर्तनावर होतो.

8/10
प्रत्येक लहान-मोठ्या मुद्द्यावर त्यांची खरडपट्टी काढली, तर मुले घरी काही बोलत नाहीत, पण त्यांचा रागीट स्वभाव बाहेर दिसून येतो.

9/10
ज्या मुलांना जास्त फटकारले जाते ते त्यांचे अपयश स्वीकारण्यास असमर्थ असतात. त्यांच्या मनात इतकी भीती असते की ते अपयशी ठरले तर ते चुकीचे पाऊलही उचलू शकतात.

10/10
तुमच्या मुलाने अडचणींचा सामना करावा आणि प्रत्येक परिस्थितीत खंबीर राहावे असे तुम्हाला वाटत असेल, तर त्याच्याशी चांगले वागावे.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget