एक्स्प्लोर
Parenting Tips : तुमचं मुल दिवसेंदिवस हट्टी बनत चाललंय? मुलांचं संगोपन करताना 'या' चुका टाळा
पालकांसोबत बाजारात जाताना मुलं अनेकदा काही गोष्टींचा आग्रह धरतात. अशा वेळी पालकांना काय करावे कळत नाही.
Parenting Tips
1/10

काही मुलांचा स्वभाव खूप हट्टी असतो. अशा परिस्थितीत मुलं घरात आई-वडिलांसमोर नेहमी हट्ट करतात. पण काही वेळा मुलं सार्वजनिक ठिकाणीही हट्ट करू लागतात. अशा परिस्थितीत पालकांना मुलांना सांभाळणे कठीण होऊन बसते.
2/10

बाजारातील खेळणी किंवा खाद्यपदार्थ पाहून मुले उत्साहित होतात. त्याचबरोबर अपमानाच्या भीतीने पालकही मुलांच्या हट्टाला बळी पडतात. अशा परिस्थितीत काही टिप्स फॉलो करून तुम्ही मुलांना हट्टी होण्यापासून थांबवू शकता.
Published at : 02 Oct 2023 03:41 PM (IST)
आणखी पाहा























