एक्स्प्लोर
Parenting Tips : लहान मुलांना ड्रायफ्रूट्स खाऊ घालण्याचा उत्तम उपाय; 'या' पदार्थाचा समावेश करा
Parenting Tips : मुलांना ड्रायफ्रुट्स खायला देण्याचा उत्तम मार्ग येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Parenting Tips
1/9

सुक्या मेव्यांचा आणि नट्सचा मुलांच्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे. जर मुले ड्रायफ्रुट्स खात नसतील तर ही रेसिपी नक्की करून पहा.
2/9

सुका मेवा आणि नट हे मुलांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. मुलांना ड्रायफ्रूट्स खायला दिल्यास रोगप्रतिकारशक्ती आणि मेंदू मजबूत होतो.
Published at : 22 Jul 2023 03:03 PM (IST)
आणखी पाहा























