एक्स्प्लोर
Makar Sankranti Wishes 2023 : मकर संक्रांतीनिमित्त तुमच्या प्रियजनांना 'या' खास शुभेच्छा द्या; अन् सणाचा आनंद द्विगुणित करा
Makar Sankranti Wishes 2023 : सूर्य या दिवशी धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकरसंक्रांत असे म्हणतात.
Makar Sankranti Wishes 2023
1/10

मकर संक्रांतीचा सण आला आहे. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.
2/10

बाजारात विविध रंगांचे पतंग, सजावटीच्या वस्तू, हलव्याचे दागिने आणि तीळाचे लाडू पाहायला मिळतायत.
Published at : 14 Jan 2023 08:39 PM (IST)
आणखी पाहा























