एक्स्प्लोर
Oversleeping: ९ तासांपेक्षा जास्त झोप अनेक आजारांचे कारण बनते.
Oversleeping: अतिझोपमुळे आरोग्याच्या 'या' समस्यांना तोंड द्यावे लागेत.
Oversleeping harmful for health
1/11

अधिक झोपेमुळे झोपेचे चक्र बिघडते आणि अनियमित झोपेची समस्या उद्भवते. (Photo Credit : pixabay)
2/11

जास्त झोप घेतल्याने शारीरिक हालचाली कमी होतात आणि चयापचय प्रक्रियेतील बदलांमुळे वजन वाढते. (Photo Credit : pixabay)
Published at : 07 Dec 2023 12:57 PM (IST)
आणखी पाहा























