एक्स्प्लोर
Besan Benefits : बेसनाचे शरीरासाठी असणारे फायदे जाणून व्हाल अवाक, पाहा बेसनाचे असंख्य फायदे
बेसनपासून अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्ही बेसन खावे.
Besan Benefits
1/10

बेसन हे आरोग्याचा खजिना मानले जाते. हे जेवढे चविष्ट आहे तेवढेच ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे फायबर आणि प्रोटीन अनेक आजार बरे करते.
2/10

बेसन खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. बेसनाचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. एवढेच नाही तर बेसनाला हृदयासाठी रामबाण औषध मानले जाते.
Published at : 21 Sep 2023 06:38 PM (IST)
आणखी पाहा























