एक्स्प्लोर

Kiwi Fruite:किवी आहे हाडाच्या बळकटीसाठी फायदेशीर जाणून घ्या सविस्तर माहिती !

किवी आहे हाडाच्या बळकटीसाठी फायदेशीर जाणून घ्या सविस्तर माहिती !फायदेशीर आहे हे फळ (Photo credit: Unsplash)

Kiwi fruite (Photo credit: Unsplash)

1/10
निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे(Photo credit: Unsplash)

2/10
जर तुम्ही या दोन्ही गोष्टींची योग्य प्रकारे सांगड घातली तर आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत. मात्र, आजकाल वयाची चाळीशी जरी ओलांडली तरी शरीराला थकवा येण्यास सुरूवात होते. हाडे कमजोर होऊ लागतात.(Photo credit: Unsplash)

3/10
या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्ही आहारात फळांचा आणि पालेभाज्यांचा समावेश करणे देखील फायद्याचे ठरते. या कामी किवी हे फळ तुमची मदत करू शकते. (Photo credit: Unsplash)

4/10
किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. हिवाळ्यात तर हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.  आज आपण हिवाळ्यात किवी खाण्याचे फायदे कोणते आहेत? जाणून घेणार आहोत (Photo credit: Unsplash)

5/10
किवीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअमचा समावेश आढळून येतो. एक कप किवीमध्ये साधारणपणे ६१.२ मिलीग्रॅम कॅल्शिअमचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे, किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा तर मिळते (Photo credit: Unsplash)

6/10
शिवाय, हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे, अशा लोकांनी हाडांच्या मजबूतीसाठी आहारात किवीचा समावेश करावा.(Photo credit: Unsplash)

7/10
थंडीच्या दिवसांमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे, आपण सर्दी-खोकल्यासारख्या आजारांना लगेच बळी पडतो. (Photo credit: Unsplash)

8/10
या आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आहारात किवीचा जरूर समावेश करावा.फायबर्समुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. (Photo credit: Unsplash)

9/10
तसेच, आपल्या शरीराची पचनक्षमता सुधारण्यास किवी लाभदायी ठरते. ज्यांची पचनक्षमता कमकुवत आहे किंवा, ज्यांना पोटाच्या समस्या आहेत. त्या लोकांनी आहारात किवीचा जरूर समावेश करावा.(Photo credit: Unsplash)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Crime: धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
Mutual Fund SIP :शेअर बाजारात सातत्यानं घसरण, एसआयपी बंद करण्याचा गुंतवणूकदारांचा ट्रेंड, डिसेंबरमध्ये सर्व विक्रम मोडले 
अस्थिर बाजारानं गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग,विक्रमी संख्येनं एसआयपी खाती बंद, डिसेंबरमध्ये सर्व रेकॉर्ड मोडले
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेचीSpecial Report : Chhaava Movie Teaser Controversey :  छावाचा टिझर, वादाचा ट्रेलरMission Ayodhya Movie: राममंदिराचं स्वप्न पूर्ण, रामराज्याचं काय?‘मिशन अयोध्या’ची टीम ‘माझा’वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Crime: धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
Mutual Fund SIP :शेअर बाजारात सातत्यानं घसरण, एसआयपी बंद करण्याचा गुंतवणूकदारांचा ट्रेंड, डिसेंबरमध्ये सर्व विक्रम मोडले 
अस्थिर बाजारानं गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग,विक्रमी संख्येनं एसआयपी खाती बंद, डिसेंबरमध्ये सर्व रेकॉर्ड मोडले
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं

ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Embed widget