एक्स्प्लोर
शेंगदाणे + पाणी यांचे मिश्रण तुमची तब्येत बिघडवू शकते? जाणून घेऊया!
शेंगदाण्यामध्ये चरबी आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात, जे पचनसंस्थेला अधिक काम करण्यास भाग पाडतात. शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो.

शेंगदाणे
1/10

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये शेंगदाण्याचे सेवन सामान्य आहे आणि ते स्वादिष्ट असण्यासोबतच ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते.
2/10

मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शेंगदाणे खाल्ल्यानंतर काही पदार्थांचे सेवन केल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो.
3/10

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शेंगदाण्यासोबत थंड पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
4/10

डॉक्टरांच्या मते, शेंगदाण्यामध्ये चरबी आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात, जे पचनसंस्थेला अधिक काम करण्यास भाग पाडतात.
5/10

पोटात पाणी साचून तेल घट्ट होऊ शकते, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि गॅस आणि अपचन सारख्या समस्या निर्माण होतात.
6/10

याव्यतिरिक्त, पाण्यामुळे पोटात सूज आणि पेटके देखील होऊ शकतात.
7/10

पाण्यापासून शरीराला थंडावा मिळतो तेव्हा ते पाचक एन्झाईम्स मंदावते, त्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही आणि पोटात जडपणा जाणवतो.
8/10

यामुळेच डॉक्टरांनी शेंगदाणे खाल्ल्यानंतर थंड पाणी टाळावे आणि कोमट पाणी किंवा सामान्य तापमानाचे पाणी प्यावे असा सल्ला दिला जातो.
9/10

शेंगदाणे खाल्ल्यानंतर इतर काही पदार्थांचे मिश्रणही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. उदाहरणार्थ, काही लोक शेंगदाणे मिठाईत मिसळून खातात, ज्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
10/10

याशिवाय, शेंगदाणे आणि दूध यांचे मिश्रण देखील पचनसंस्थेवर परिणाम करू शकते, कारण दोन्हीमध्ये जास्त चरबी असते, ज्यामुळे पचन मंदावते.(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 17 Jan 2025 12:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बातम्या
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion