एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health Tips : रिकाम्या पोटी काय खाणे योग्य? अंडी की काजू जाणून घ्या...
Health Tips : रिकाम्या पोटी काय खाणे योग्य? अंडी की काजू जाणून घ्या.
![Health Tips : रिकाम्या पोटी काय खाणे योग्य? अंडी की काजू जाणून घ्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/5ff4d4576ecb3de30b7b038008712ecf170031508922494_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Health Tips
1/10
![काहींना नाश्त्यात काजू खाणे आवडते तर काहींना अंडी आवडतात. पण, काही लोक नेहमी गोंधळात असतात की या दोघांपैकी कोणते पदार्थ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत?(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/5e6a27619738a8e70bedd34bd861da3a4da6b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काहींना नाश्त्यात काजू खाणे आवडते तर काहींना अंडी आवडतात. पण, काही लोक नेहमी गोंधळात असतात की या दोघांपैकी कोणते पदार्थ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत?(Photo Credit : Pixabay)
2/10
![असे अनेकदा म्हटले जाते. की नाश्ता हे दिवसभरातील सर्वात महत्त्वाचे जेवण आहे, तुम्ही अनेकदा घरातील वडिलधाऱ्यांना असे म्हणताना ऐकले असेल की सकाळी काही खाल्ल्यानंतरच बाहेर जा.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/6250166794db1346015310de467340eb2e0b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
असे अनेकदा म्हटले जाते. की नाश्ता हे दिवसभरातील सर्वात महत्त्वाचे जेवण आहे, तुम्ही अनेकदा घरातील वडिलधाऱ्यांना असे म्हणताना ऐकले असेल की सकाळी काही खाल्ल्यानंतरच बाहेर जा.(Photo Credit : Pixabay)
3/10
![याचे मुख्य कारण म्हणजे जर तुम्ही चांगला आणि वेळेवर नाश्ता केला तर तुमचा संपूर्ण दिवस अप्रतिम आणि उत्साही जाईल.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/9826961a77764214d8d8b77474d8ef0d13317.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचे मुख्य कारण म्हणजे जर तुम्ही चांगला आणि वेळेवर नाश्ता केला तर तुमचा संपूर्ण दिवस अप्रतिम आणि उत्साही जाईल.(Photo Credit : Pixabay)
4/10
![अनेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात अंडी किंवा सुक्या मेव्याने करतात. या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण, या दोघांपैकी कोणते उत्तम आहे हे शोधणे कठीण आहे.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/4a9aad095bd265f3c1c4b83a28df14f2ad5d2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात अंडी किंवा सुक्या मेव्याने करतात. या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण, या दोघांपैकी कोणते उत्तम आहे हे शोधणे कठीण आहे.(Photo Credit : Pixabay)
5/10
![निरोगी आहारासाठी, लोक त्यांच्या आहारात विविध प्रकारचे खाद्य पदार्थ समाविष्ट करतात. हे अन्नपदार्थ अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. जे आपल्या विकासात आणि आपल्याला निरोगी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/a767404510d16b430378a9956c7bf7d7b62b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निरोगी आहारासाठी, लोक त्यांच्या आहारात विविध प्रकारचे खाद्य पदार्थ समाविष्ट करतात. हे अन्नपदार्थ अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. जे आपल्या विकासात आणि आपल्याला निरोगी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.(Photo Credit : Pixabay)
6/10
![लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की काजू आणि अंडी यांच्यातील कोणता पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम आहे. जर तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर जाणून घ्या कोणता पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम आहे. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/6f8b6aae0867b8e364dc617de8ef2dd9c6206.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की काजू आणि अंडी यांच्यातील कोणता पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम आहे. जर तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर जाणून घ्या कोणता पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम आहे. (Photo Credit : Pixabay)
7/10
![बदाम, अक्रोड आणि पिस्ता आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत कारण त्यांच्या पासून फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे मिळतात. तसेच ते आपले संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करतात.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/87d4969eb8cc3b98a9944c5be92744e2d556d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बदाम, अक्रोड आणि पिस्ता आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत कारण त्यांच्या पासून फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे मिळतात. तसेच ते आपले संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करतात.(Photo Credit : Pixabay)
8/10
![सुक्या मेव्याच्या तुलनेत अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे असतात, जे शरीराला अनेक फायदे देतात. अशा वेळी प्रश्न पडतो की या दोघांपैकी कोणते आरोग्य चांगले आहे? अनेक अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की विविध शारीरिक कार्ये पार पाडण्यासाठी सुक्या मेव्यात भरपूर पोषक तत्व असतात.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/9b217707ab03878e99eda9de3ede492417ce3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुक्या मेव्याच्या तुलनेत अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे असतात, जे शरीराला अनेक फायदे देतात. अशा वेळी प्रश्न पडतो की या दोघांपैकी कोणते आरोग्य चांगले आहे? अनेक अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की विविध शारीरिक कार्ये पार पाडण्यासाठी सुक्या मेव्यात भरपूर पोषक तत्व असतात.(Photo Credit : Pixabay)
9/10
![संशोधनात असे समोर आले आहे की, जर अंड्यांऐवजी दररोज 25 ग्रॅम सुका मेवा खाल्ल्यास हृदयविकाराच्या सीव्हीडीमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होवु शकते. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/729329e806608d9b6088a33962b8fc7391364.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संशोधनात असे समोर आले आहे की, जर अंड्यांऐवजी दररोज 25 ग्रॅम सुका मेवा खाल्ल्यास हृदयविकाराच्या सीव्हीडीमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होवु शकते. (Photo Credit : Pixabay)
10/10
![अंड्याच्या तुलनेत सुका मेवा आहारातील फायबरचा उत्तम स्रोत आहे. सुक्या मेव्यात असलेले फायबर घटक रक्तातील साखरेची पातळी निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/8fd7ee2f59f53e8ea3b99936fca12698563c3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंड्याच्या तुलनेत सुका मेवा आहारातील फायबरचा उत्तम स्रोत आहे. सुक्या मेव्यात असलेले फायबर घटक रक्तातील साखरेची पातळी निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. (Photo Credit : Pixabay)
Published at : 18 Nov 2023 07:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)