एक्स्प्लोर
cleaning tips: वॉशिंग मशीनमध्ये बूट धुताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या...
cleaning tips: वॉशिंग मशीनमध्ये बूट धुतले जातात, पण प्रत्येक बूट मशीन वॉशसाठी नसतो. लेदर किंवा सिल्क मटेरियलचे बूट चुकूनही वॉशिंग मशीनमध्ये टाकू नयेत.
वॉशिंग मशीनमध्ये बूट कसे धुवावे? जाणून घ्या…
1/7

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे बरेचदा लोक त्यांचे बूट कपड्यांप्रमाणेच वॉशिंग मशीनमध्ये धुतात. वॉशिंग मशीनमध्ये बूट धुतले जातात, पण ते धुवायला टाकताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
2/7

मशीनमध्ये बूट टाकण्याआधी त्यांचे सोल आणि लेस काढून ठेवा. बुटांवर जास्त घाण किंवा माती जमा झाली असेल तर ती कोरड्या ब्रशने साफ करा.
Published at : 14 Nov 2025 04:26 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























