एक्स्प्लोर

How To Grow Nails Faster And Beautiful : सुंदर नखे मिळवण्यासाठी आणि झटपट नखं वाढवायची असतील तर करा 'हे' घरगुती उपाय

हातांच्या सौंदर्यात लांब आणि सुंदर नखे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. तर आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्हीही सुंदर नखे मिळवू शकता.

How To Grow Nails Faster And Beautiful

1/10
हातांच्या सौंदर्यात लांब आणि सुंदर नखे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.  हाताच्या  लांब नखांवर रंगीबेरंगी नेलपॉलिश म्हणजे काही औरच. परंतु काही स्त्रिया आणि मुली  या गोष्टीमुळे त्रस्त राहतात की, सर्वोतोपरी प्रयत्न करूनही त्यांची नखे लांब होत नाहीत.

2/10
अनेकांना अशी समस्या असते की त्यांची नखे खूप कमकुवत होतात आणि वाढतात  तेव्हा तुटतात. विशेषत: ज्या मुलींना नखांची समस्या असते, त्यांच्या हातांचे सौंदर्य  यामुळे कमी होते.

3/10
अशा अनेक मुली आणि महिला आहेत ज्यांची नखे आपोआप पिवळी पडतात. ही  काही आजाराची चिन्हे देखील असू शकतात, परंतु तसे नसल्यास, आपण आपल्या  हातांची नखे अधिक सुंदर, चमकदार आणि मजबूत कशी बनवू शकता हे पाहुयात.

4/10
जर तुमचे नखे चमकदार नसतील तर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडासा बेकिंग  सोडा टाका आणि त्यात तुमची नखे जास्त वेळ बुडवून ठेवा. 20-25 मिनिटांनंतर, आपले  हात पाण्यामधून बाहेर काढा आणि कापसाच्या गोळ्यांनी स्वच्छ करा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

5/10
विशेषत: स्वयंपाकघरात काम करणाऱ्या महिलांची , मुलींची नखे बहुतांशी पिवळी  दिसतात. अशा स्थितीत एका भांड्यात पाणी घेऊन त्यात 1-2 लिंबू पिळून त्यात हात  15-20 मिनिटे बुडवा. आपले हात बाहेर काढा आणि स्वच्छ पाण्याने धुवा आणि नंतर  थोडी क्रीम लावा. हाताचा पिवळेपणा कमी होईल.

6/10
अनेकांना ही समस्या असते की नखांजवळ मांस बाहेर येऊ लागते, त्याला क्यूटिकल  म्हणतात आणि बाजारात खूप चांगले क्यूटिकल ऑईल उपलब्ध आहेत जे तुम्ही त्या  भागावर लावू शकता.

7/10
अनेकांची नखे खूप कोरडी दिसतात. सर्व प्रथम, अशा लोकांनी भरपूर पाणी प्यावे, परंतु  तरीही हे होत आहे, तर आपण नियमितपणे त्यांना तेल किंवा क्रीम लावावे. बदामाचे तेल  लावल्यास त्याचा अधिक फायदा होतो.

8/10
नखे वाढवण्यासाठी  एका भांड्यात एक चमचा लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स  करा. आता हे मिश्रण कोमट करा. नंतर त्यात 10 मिनिटे बोटे बुडवून ठेवा. नंतर स्वच्छ  पाण्याने धुवा.

9/10
चमचाभर नारळाच्या तेलात समप्रमाणात मध मिसळा. यामध्ये काही थेंब रोजमेरी ऑईल मिसळा. हे सारे मिश्रण कोमट स्वरूपात गरम करून नखांना मसाज करा.

10/10
नारळाचे तेल नखे वाढवण्याचा एक प्रभावी मार्ग मानला जाऊ शकतो. वास्तविक,  नारळाचे तेल बुरशीजन्य संसर्ग बरे करण्यास मदत करू शकते आणि या कारणास्तव  नारळाच्या तेलाचा वापर नखांच्या वाढीसाठी उपाय म्हणून केला जाऊ शकतो. यासाठी  एका भांड्यात खोबरेल तेल गरम करा. आता तुमच्या बोटांना आणि नखांना गोलाकार पद्धतीने मसाज करा. ते रात्रभर तसेच ठेवा. त्यानंतर सकाळी कोमट पाण्याने बोटे आणि नखे धुवा.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali khan Accused Blood Sample : सैफच्या रक्ताचे नमुने आणि कपड्यांवरील रक्ताचे डाग जुळवून पाहणारABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 25 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सTahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा कट उलगडणार, तहव्वूर राणाचा ताबा भारताकडेManoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!

Embed widget